

smartphone's USB Type-C port connected with various adapters and cables, demonstrating versatile uses like HDMI output to TV, external storage, and reverse charging accessories.
esakal
Tech Tips : पूर्वीच्या काळात साधे मोबाईल असायचे. त्याला चार्जर सुद्धा लहान पिनचा असायचा. पण हल्ली जे नवीन अँन्ड्रॉईड मोबाईल आलेत ज्याला स्मार्टफोन म्हणतो यांच्या चार्जरची पिन मोठी असते. ज्याला आपन टाइप C चा चार्जर म्हणतो. पण हे USB Type-C पोर्ट हे केवळ बॅटरी चार्ज करण्यासाठी नसून ते एक अष्टपैलू तंत्रज्ञान आहे. आजच्या काळात हे पोर्ट संगणक, कॅमेरा आणि इतर उपकरणांमधील अंतर कमी करण्याचे काम करत आहे.
Type-C पोर्टचे काही भन्नाट उपयोग आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत..