

Vodafone Idea users latest ₹140 recharge plan offering 56GB data and unlimited calling on a smartphone.
esakal
Vi Low Price Recharge plan : मोबाईल रिचार्जच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण येत आहे. विशेषतः डेटा आणि कॉलिंगसाठी दरमहा मोठी रक्कम खर्च करावी लागत असल्याने अनेक जण सध्या स्वस्त आणि टिकाऊ रिचार्ज पर्यायांच्या शोधात आहेत. अशा पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी व्होडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या काही ग्राहकांसाठी दिलासा देणारा एक किफायतशीर रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.