New Recharge Plan: फक्त ३५ रुपयांत दोन OTT प्लॅटफॉर्म! नवा रिचार्ज पाहून ग्राहकही थक्क, दिवाळीसाठी खास सुविधा काय?

Vi ₹35 Recharge Plan: Benefits and Validity : Vi चा ३५ रुपयांचा रिचार्ज, १ जीबी डेटा आणि दोन ओटीटी प्लॅटफॉर्मचा २८ दिवस लाभ; १४२, १५६ आणि १५८ रुपयांचे नवे प्लॅनही लॉन्च.
Vi launches a new ₹35 prepaid data voucher offering 1GB data and access to two premium OTT platforms for 28 days, along with new voice-only recharge plans

Vi launches a new ₹35 prepaid data voucher offering 1GB data and access to two premium OTT platforms for 28 days, along with new voice-only recharge plans

esakal

Updated on: 

कमी खर्चात अधिक सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोबाईल ग्राहकांसाठी व्होडाफोन आयडियाने (Vi) नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये अवघ्या ३५ रुपयांचे डेटा व्हाउचर समाविष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनची वैधता सात दिवसांची असली तरी त्यासोबत मिळणाऱ्या ओटीटी सुविधांचा लाभ तब्बल २८ दिवस घेता येणार आहे. याशिवाय, कंपनीने निवडक टेलिकॉम सर्कलमधील ग्राहकांसाठी १४२, १५६ आणि १५८ रुपयांचे तीन नवीन व्हॉइस-ओन्ली प्लॅनही उपलब्ध केले आहेत.

Loading content, please wait...