Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

Vivo S2 FE 5G: फास्ट चार्जिंग अन् तगडा कॅमेरा सेटॲप; 6 ऑक्टोबरला Vivo V80 सह भारतात लाँचिंगची शक्यता...जाणून घ्या सर्व डिटेल्स!
Vivo S2 FE 5G India Launch Expected on October 6: Specs, Price, and Features

Vivo S2 FE 5G India Launch Expected on October 6: Specs, Price, and Features

esakal 

Updated on

Vivo S2 FE 5G India Launch: स्मार्टफोन जगतातील आघाडीची कंपनी 'वीवो' (Vivo) भारतीय बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी एकामागोमाग एक दमदार 5G फोन्स लाँच करत आहे. अलिकडेच S-सीरीजचा नवा फोन सादर केल्यानंतर, कंपनी आता या मालिकेतील आणखी एक 5G स्मार्टफोन 'Vivo S2 FE' लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन Vivo V80 सोबत ६ ऑक्टोबरला भारतीय बाजारात धडकण्याची दाट शक्यता आहे.

जरी कंपनीने अजून या फोनच्या अधिकृत लाँचची तारीख आणि फीचर्स जाहीर केले नसले, तरी लीक झालेल्या माहितीनुसार यात तब्बल 10,000 mAh ची बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले पाहायला मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com