

Vivo T5 Pro 5G launched in India with 9020mAh battery and 144Hz display price specs offers
esakal
स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी! विवो कंपनीने आज भारतात Vivo T5 Pro 5G हा नवीन मिडरेंज स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन खास त्याच्या 9020 mAh बॅटरीसाठी प्रसिद्ध आहे. एवढी मोठी बॅटरी असूनही फोन फक्त 8.25 मिलिमीटर जाड आहे. म्हणजे हा 9020 mAh बॅटरी असलेला जगातील सर्वात स्लिम फोन ठरला आहे. आता फोन कमी चार्ज करूनही पूर्ण दिवस सहज चालेल