

Vivo V70 Lite 5G Specifications and Features
esakal
विवोने आपल्या V सीरीजमध्ये एक नवा दमदार खेळाडू आणला आहे. मिडरेंज बजेट फोन शोधणाऱ्यांसाठी हा फोन खास तयार करण्यात आला आहे. दिसायला आकर्षक आणि आतून पावरफुल अशा यास्मार्ट फोनने मार्केटमध्ये धूमाकुळ घालण्याची तयारी केली आहे. चला या नव्या फोनबद्दल जाणून घेऊया..