Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Vivo V80 Lite Global Launch Confirmed: मीडियाटेक प्रोसेसर आणि 44W फास्ट चार्जिंगसह मिळणार तगडे फीचर्स; मलेशियासह इतर ग्लोबल मार्केटमध्ये होणार एंट्री...
Vivo V80 Lite Launching on Sept 3: Features Monster 10,000mAh Battery and 5G

Vivo V80 Lite Launching on Sept 3: Features Monster 10,000mAh Battery and 5G

esakal 

Updated on

Vivo is set to launch its first global 5G smartphone: स्मार्टफोन जगतात आपल्या दमदार कॅमेऱ्यासाठी ओळखली जाणारी 'वीवो' (Vivo) ही कंपनी आता बॅटरीच्या बाबतीत एक नवीन विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. वीवो चीनबाहेर ग्लोबल मार्केटमध्ये आपला पहिला 10,000 mAh ची प्रचंड बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने या फोनच्या लाँचिंगची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

हा फोन 'Vivo V80 Lite' या नावाने मलेशिया आणि पाकिस्तानसह निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये सादर केला जाईल. या आगामी स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण, फीचर्स खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com