Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Vivo X Fold 6 India Launch: ग्लोबल लाँचनंतर फक्त 5 दिवसांत भारतीय बाजारात होणार लाँच ; 12GB RAM आणि प्रीमियम रंगांचे पर्याय मिळण्याची शक्यता! पाहा किती असेल किंमत...
Vivo X Fold 6 to Launch Soon in India Dimensity 9500 Super & 80W Charging

Vivo X Fold 6 to Launch Soon in India: Dimensity 9500 Super & 80W Charging

esakal

Updated on: 

Vivo X Fold 6 to Launch Soon in India: फोल्डेबल स्मार्टफोन प्रेमींसाठी एक मोठी आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. Vivo कंपनीचा लेटेस्ट प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 6 लवकरच भारतीय बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. चिनी बाजारात यशस्वी लाँचनंतर आता हा स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात लाँच केला जाणार आहे.

प्रसिद्ध टीपस्टर अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन जागतिक लाँचनंतर फक्त 5 दिवसांत भारतात सादर केला जाईल. Vivo X Fold 5 चा उत्तराधिकारी म्हणून हा फोन बाजारात आणला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com