Vivo Y31t 5G Discount Offer on Flipkart: 7,200mAh Battery Smartphone Under Rs 25,000
esakal
Vivo Y31t 5G Deal: जर तुम्ही २५,००० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये दमदार बॅटरी बॅकअप असलेला नवीन 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर एक आकर्षक ऑफर उपलब्ध झाली आहे. Vivo चा दमदार 5G स्मार्टफोन Vivo Y31t 5G सध्या मोठ्या सवलतीसह विकला जात आहे. या फोनमध्ये तब्बल 7,200mAh ची मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 6.75-इंचचा डिस्प्ले यांसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.