VI च्या 'या' रिचार्ज वर दररोज ३ जीबी डाटा अन्...

Vodafone Idea आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन बाजारात आणत असते
vi
vi sakal media

Vodafone Idea आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन बाजारात आणत असते. त्यांचे काही प्लॅन हे Jio आणि Airtel यांच्यापेक्षाही माफक असतात. सध्या VI ने ५०१ रुपयांचा एक प्लॅन बाजारात आणला आहे, त्यात ग्राहकांना ३ जीबी डाटा SMS आणि अनलिमीटेड कॉलिंग मिळते. जाणून घेऊया अन्य ऑफर बाबत.

vi
पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

काय खास आहे या प्लॅनमध्ये

२८ दिवसांच्या Vodafone Idea या प्लॅनची किंमत ५०१ रुपये आहे. त्यात एक वर्षासाठी disney+ hotstar चे फ्री सब्‍सक्रिप्‍शन मिळते. सोबत, दररोज ३ जीबी डाटा, अनलिमीटेड कॉलिंग, १०० SMS ची सुविधा प्राप्त होते. तसेच, अधिकचा १६ जीबी डाटाही मिळतो.

vi
फोनमध्ये इंटरनेटशिवाय डेस्कटॉपवर चालवा WhatsApp, पाहा डिटेल्स

त्याचप्रमाणे, Binge All Night सुविधे अंतर्गत रात्री १२ ते सकाळी ६ याकाळात हायस्पीड इंटरनेट मिळते. सब्सक्राइबर VI मूवीज आणि टीवी क्लासिक ची सदस्यतेचा लाभ घेऊ शकता. त्यामध्ये Weekend data rollover ची सुविधा देखील मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com