Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

Regular Maintenance Tips for Washing Machine : वॉशिंग मशीन वापरताना आपण अनेकदा घाईघाईत काही अशा चुका करतो ज्या जीवावर बेतू शकतात. खालील माहिती तुम्हाला शॉर्ट सर्किट आणि आगीच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
Common Mistakes While Using Washing Machine That Can Cause Electric Shock

Common Mistakes While Using Washing Machine That Can Cause Electric Shock

esakal

Updated on

ओल्या हातांनी प्लगला स्पर्श करणे आणि पाण्याचा संपर्क


वॉशिंग मशीन हे पाणी आणि वीज या दोन्हीवर चालणारे उपकरण आहे, त्यामुळे येथे सर्वाधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. अनेकदा आपण ओल्या कपड्यांना हात लावल्यानंतर किंवा बादलीतून पाणी भरताना त्याच ओल्या हातांनी मशीनचे बटण चालू किंवा बंद करतो. ही सर्वात मोठी चूक आहे. जर मशीनच्या वायरमध्ये एखादा छोटा कट असेल किंवा सॉकेटमध्ये ओलावा असेल, तर ओल्या हातांमुळे तुम्हाला तीव्र शॉक बसू शकतो. तसेच, मशीनच्या आजूबाजूला पाणी साचलेले असल्यास ते मोटार किंवा अंतर्गत वायरिंगपर्यंत पोहोचून 'शॉर्ट सर्किट' होण्याचा धोका निर्माण होतो. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com