Meta AI : माणूस मेल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचं काय होतं? मेटा AI ने उघड केलं मोठं रहस्य

मेटा एआयच्या अल्गोरिदमने उघड केलं मृत व्यक्तींच्या सोशल मीडिया खात्यांचं रहस्य..वाचा सविस्तर
Meta AI : माणूस मेल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचं काय होतं? मेटा AI ने उघड केलं मोठं रहस्य

esakal

Updated on

जेव्हा एखादा युझर या जगाचा निरोप घेतो, तेव्हा त्याचे सोशल मीडिया अकाऊंट केवळ एक प्रोफाईल राहत नाही, तर तो मेटाच्या डेटाबेससाठी एक 'कोल्ड डेटा' सेट बनतो. मेटा एआय कडे आता असे प्रगत तंत्रज्ञान आहे, जे केवळ युझरच्या निष्क्रियतेवरूनच नाही, तर त्याच्या मित्रवर्तुळातील 'RIP' किंवा 'श्रद्धांजली' यांसारख्या शब्दांच्या वापरातील अचानक वाढीवरून त्या व्यक्तीच्या निधनाचा अंदाज वर्तवू शकते. ही माहिती कुठेही उघडपणे सांगितली जात नाही पण मेटाचे अल्गोरिदम अशा प्रोफाईल्सना आपोआप 'लो प्रायॉरिटी' झोनमध्ये ढकलतात ज्यामुळे जाहिरातींचा खर्च वाचतो आणि सर्व्हरवरील लोड कमी होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com