Google Search : काय तुमची नवीन APAAR ID तयार झालीये? Whatsapp वरचा नवा Scam गुगलवर का होतोय ट्रेंड..पाहा एका क्लिकवर

APAAR ID Whatsapp Scam : व्हॉट्सअॅपवर "तुमचा APAAR आयडी तयार झालाय" असा मेसेज आला का? याबद्दल जाणून घ्या सविस्तर
beware of apaar id scam on whatsapp fake message phishing fraud alert india how to avoid and report

beware of apaar id scam on whatsapp fake message phishing fraud alert india how to avoid and report

esakal

Updated on

व्हॉट्सअॅपवर सध्या "तुमचा APAAR ID तयार करण्यात आला आहे" असे मेसेज लोकांना प्राप्त होत असून हा एक नवीन आणि अत्यंत धोकादायक सायबर स्कॅम ठरत आहे. 'अपार' (APAAR - Automated Permanent Academic Account Registry) हा केंद्र सरकारचा विद्यार्थ्यांसाठीचा अधिकृत डिजिटल आयडी आहे, ज्याचा वापर करून सायबर भामटे सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. "तुमचा आयडी यशस्वीरित्या तयार झाला आहे, अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा," अशा स्वरूपाचे मेसेज पाठवून युझर्सना जाळ्यात ओढले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com