Back Button Hijacking : काय आहे मोबाईलचं बॅक बटन दाबून जाळ्यात अडकवण्याचा खेळ? गुगलने करून टाकलं बॅन; कारण वाचून हैराण व्हाल

What is Back Button Hijacking : बॅक बटन हायजॅकिंगवर गुगलने कठोर बंदी घातली आहे. जून २०२६ पासून दंड, जाणून घ्या पूर्ण माहिती
Why Google is Cracking Down on Back Button Hijacking

Why Google is Cracking Down on Back Button Hijacking

esakal

Updated on

तुम्ही कधी एखाद्या वेबसाइटवर गेलात, माहिती वाचली आणि मागे जाण्यासाठी बॅक बटन दाबलंत? पण बटन दाबूनही तुम्ही त्या साइटवरच अडकले राहिलात किंवा एखाद्या अनोळखी पेजवर गेलात? ही त्रासदायक समस्या आता संपणार आहे. ही ट्रिक म्हणजे बॅक बटन हायजॅकिंग. काही वेबसाइट्स जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट्स वापरून ब्राउझरच्या बॅक बटनला नियंत्रित करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com