

claude ai anthropic features benefits
esakal
Claude AI हे सध्याच्या काळातील जगातील सर्वात प्रगत आणि मानवासारखा संवाद साधणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) साधन आहे. प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी 'अँथ्रॉपिक' (Anthropic) ने याची निर्मिती केली असून हे तुमच्याशी एखाद्या हुशार मित्रासारखे गप्पा मारू शकते आणि तुमची कठीण कामे सेकंदात करू शकते.