Trending : आता रात्री होणार नाही अंधार! अंतराळात लागणार ६० फुटांचा आरसा; अमेरिकेच्या प्लॅनने वैज्ञानिक चक्रावले, नेमका विषय काय?

Space Mirror Satellite : रात्री दिवसासारखा उजेड दिसणार का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. अमेरिकेत एका मोठ्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. ६० फूट अंतराळ आरसा बसवणार असल्याची माहिती दिली आहे
how Reflect Orbital's space mirror satellite will reflect sunlight at night, enabling 24/7 solar power. US FCC approves Erendil-1 project amid scientific concerns over light pollution and astronomy

how Reflect Orbital's space mirror satellite will reflect sunlight at night, enabling 24/7 solar power. US FCC approves Erendil-1 project amid scientific concerns over light pollution and astronomy

esakal

Updated on

Reflect Orbital : अंधाराची रात्र आता फक्त आठवणीत राहील का? अंतराळातून पृथ्वीवर सूर्यप्रकाश पाठवण्याची अमेरिकेची अनोखी योजना समोर आली आहे. या प्रकल्पामुळे रात्रीच्या वेळीही मोठ्या भागात दिवसासारखा उजेड पडणार आहे. शास्त्रज्ञ मात्र या योजनेमुळे चिंतेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com