
Whatsapp Launch New Features : व्हॉट्सॲपवर तुमचे मेसेज आणि कॉल्स सुरक्षीत असतात, कारण ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात. त्यामुळे फक्त तुमचं आणि समोरच्याचं बोलणं फक्त तुम्हा दोघांनाच कळू शकतं कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती पाहू व ऐकू शकत नाही.