WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

WhatsApp Latest Update : व्हॉट्सॲप गुपचूप सगळ्यांचे आवडते फीचर काढून टाकण्याच्या तयारीत आहे. तुमचे ॲप बदलले आहे का?
WhatsApp Update

WhatsApp Avatar Feature Being Removed – What Users Need to Know

esakal

Updated on

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी एक आश्चर्यकारक बातमी आहे. मेटा कंपनी आपल्या लोकप्रिय मेसेजिंग ॲपमधून 'अवतार' हे फीचर हळूहळू काढून टाकत आहे. हे बदल इतके गुपचूप केले जात आहेत की बहुतेक वापरकर्त्यांना याची कल्पनाही येणार नाही. एक दिवस ॲप उघडलात आणि तुमचा आवडता अवतार पर्यायच गायब झालेला दिसेल

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com