
WhatsApp Services :
Sakal
भारतामध्ये व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची माहिती अनेक वापरकर्त्यांनी दिली आहे.
स्क्रोलिंग आणि स्टेटस ठेवताना अडचणी येत असल्याने वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या आहेत.
या समस्येवर उपाय म्हणून काय करता येईल हे जाणून घेऊया.
WhatsApp Down In India: देशभरात सर्वच लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्या सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची माहिती एक्सवर दिली आहे. व्हॉट्सअॅपवर अनेकांना स्क्रोलिंग करतांना आणि स्टेटस ठेवताना अडचणी येत आहेत. जर तुमचे व्हॉट्सअॅप देखील डाऊन झाले असेल तर पुढील ट्रिक वापरू शकता.