व्हॉट्सअॅपचे नवे 'क्विक स्वीच' फीचर

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

व्हॉट्सअॅप नव्या वर्षात युझर्ससाठी आणखी एक फीचर आणणार आहे. 'क्विक स्वीच' असे हे फिचर असून, यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल स्वीच करणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या 2.18.4 या बीटा व्हर्जनवर सध्या ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

सध्या ऍण्‍ड्रॉईड युझर्सना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये कॉल स्क्रीनवर 'क्विक स्वीच' बटण दिसणार आहे. कॉल स्वीच करताना समोरच्या व्यक्तिला याबाबत ''you’re requesting a video call'' अशी रिक्वेस्ट जाणार आहे. समोरच्या व्यक्तीने ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यावर कॉल स्वीच करता येणार आहे. 

ही सुविधा वापरण्यासाठी कॉलर आणि रिसिव्हर या दोघांचेही व्हॉट्सअॅप 2.18.4 व्हर्जन असणे आवश्यक आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp is enabling the quick switch to video call for Android!