Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; स्टेटस अपडेटसाठी गेमचेंजर ऑप्शन, कसं वापराल? पाहा एका क्लिकवर

Whatsapp status update iOS new feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्टेटस अपडेटसाठीचे एक नवीन फीचर आले आहे
WhatsApp iOS Media Sharing Status Feature
WhatsApp New Status Sharing Feature iOS Usersesakal
Updated on
Summary
  • व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक नवीन फीचर आले आहे

  • हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे

  • स्टेटस प्रेमींसाठी तर एकदम बेस्ट आहे

WhatsApp iOS Media Sharing Status Feature : व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त फीचर आणले आहे जे स्टेटस अपडेट्सला नवा टच देणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार हे नवे फीचर iOS 25.22.83 बीटा व्हर्जनमध्ये दिसून आले आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते आता इतर अॅप्सवरील फोटो आणि व्हिडिओ थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर करू शकतील. यामुळे स्टेटस अपडेट्स शेअर करणे अधिक सोपे आणि झटपट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com