

whatsapp new update
esakal
आता आयफोन वर एकाच वेळी दोन व्हॉट्सअॅप खाती चालवता येतील. याशिवाय आणखी सहा नवीन फीचर्ससह व्हॉट्सअॅपने एकूण सात शानदार अपडेट्स जाहीर केली आहेत. या नवीन सुविधांमुळे चॅट मॅनेजमेंट, स्टोरेज आणि फोटो एडिटिंग खूप सोपे होणार आहे. WhatsApp ने मार्च २०२६ मध्ये ही फीचर्स सुरू केली असून लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होतील. चला, या ७ नवीन फीचर्सबद्दल जाणून घेऊया..