WhatsApp Feature Update: मेसेज टाइप करा अन् वेळ सेट करा! WhatsApp चं भन्नाट फीचर पाहिलंत का?

WHATSAPP MESSAGE SCHEDULING: WhatsApp च्या नव्या फीचरमुळे वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये मेसेज, फोटो अन् व्हिडीओ ठरलेल्या वेळी पाठवता येणार आहेत. कसे ते जाणून घ्या.
WhatsApp Message Schedule Feature

WhatsApp Message Schedule Feature

sakal

Updated on: 

HOW TO USE SCHEDULE WHATSAPP MESSAGES: रात्री १२ वाजता मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, सकाळी एखाद्याला महत्त्वाचा मेसेज पाठवायचा आहे किंवा ग्रुपमध्ये ठरावीक वेळी रिमाइंडर द्यायचा आहे? पण अनेकदा कामाच्या नादात किंवा लक्षात न राहिल्यामुळे आपण हे विसरून जातो. पण आता त्यासाठी काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणत आहे.

Loading content, please wait...