WhatsApp New Feature : व्हॉट्सॲपमध्ये मजेदार फीचरची एन्ट्री! चॅटिंगसोबतच वापरता येणार दुसरं कोणतंही ॲप, कसं? पाहा

WhatsApp Chat Bubbles Feature : व्हॉट्सॲप लवकरच अँड्रॉइडसाठी नोटिफिकेशन बबल्स फीचर आणणार आहे. आता चॅटिंग करताना दुसरे कोणतेही अ‍ॅप बंद न करता स्क्रीनवर तरंगणाऱ्या बबल्समधून सहज मेसेज पाठवा.
WhatsApp notification bubbles Android chat bubbles feature for multitasking coming soon

WhatsApp notification bubbles Android chat bubbles feature for multitasking coming soon

esakal

Updated on

व्हॉट्सॲप लवकरच आपल्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक अतिशय सोपे आणि मजेदार फीचर आणणार आहे. यामुळे चॅटिंग करताना आता दुसरे अ‍ॅप बंद करण्याची गरज पडणार नाही. स्क्रीनवर छोटे छोटे ‘बबल्स’ दिसतील आणि तुम्ही त्यावर टॅप करून लगेच मेसेज पाठवू शकाल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com