

WhatsApp parental controls for under 13 kids with parent-managed accounts, real-time monitoring, contact approval, screen time limits, and end-to-end encryption for safe digital use
esakal
व्हॉट्सअॅपमध्ये आलेले पॅरेंटल कंट्रोल (Parental Control) हे नवीन फीचर १३ वर्षांखालील मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या फीचरमुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या चॅटिंगवर पूर्णपणे लक्ष ठेवता येईल. विशेष म्हणजे मुलांचे स्वतंत्र खाते असले तरी ते पालकांच्या मुख्य खात्याशी जोडलेले असेल, ज्यामुळे मुलांच्या संवादावर पालकांचे नियंत्रण राहण्यास मदत होईल.