

Whatsapp privacy lawsuit 2026 meta end to end encryption fraud whatsapp messages read class action india users
esakal
Whatsapp privacy lawsuit 2026 : जगातील सर्वाधिक लोक वापरत असलेल्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेटा कंपनीच्या मालकीच्या या अॅपवर आता गंभीर आरोप आहेत की त्यांची प्रसिद्ध एंड टू एंड एन्क्रिप्शन (E2EE) सुविधा फक्त दाखवण्यासाठी आहे आणि प्रत्यक्षात कंपनी तुमचे खाजगी चॅट वाचू शकते. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतील वापरकर्त्यांच्या एका गटाने अमेरिकेच्या न्यायालयात मेटा आणि व्हॉट्सअॅपविरोधात क्लास अॅक्शन खटला दाखल केला आहे.