

WhatsApp Scheduled Messages feature
esakal
Whatsapp Latest Update : तुम्ही नेहमी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरता? रात्री उशिरा ऑफिसचा महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असतो, पण झोप येतेय? आता काळजी सोडा. कारण व्हॉट्सअॅप लवकरच एक जबरदस्त नवीन फीचर आणणार आहे ते म्हणजे शेड्यूल्ड मेसेजेस..होय तुम्ही मेसेज आता लिहून ठेवाल, वेळ आणि तारीख सेट कराल आणि तो आपोआप त्या वेळी पाठवला जाईल. जणू तुमचा फोन स्वतःच जागा राहून तुमच्यासाठी काम करेल