

whatsapp two step verification enable kaise kare security pin setup guide
esakal
आजकाल व्हॉट्सॲप फक्त चॅटिंगसाठी राहिले नाही. ऑफिसच्या कामापासून, फोटो-व्हिडिओ शेअरिंग, फॅमिली ग्रुप्स, बँकिंग डिटेल्स ते महत्त्वाच्या फाइल्सपर्यंत सर्व काही याच्यावर चालते. पण यामुळे एक मोठा धोका निर्माण झाला आहे. जर एखाद्या हॅकरने तुमच्या फोन नंबरचा ॲक्सेस मिळवला आणि सिम क्लोनिंगसारखी ट्रिक केली तर otp मिळाल्यावरही तो तुमचे खाजगी चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती पाहू शकतो. ही भीती प्रत्येकाला वाटते.