
व्हॉट्सअॅप प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आली आहे
कारण अॅपमध्ये एक कलरफुल फीचर आले आहे
हे फीचर खूप मजेशीर असून कसे वापरायचे जाणून घ्या
Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅप, जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप, अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक नवीन आणि रोमांचक फीचर आणत आहे. या नव्या अपडेटद्वारे वापरकर्ते आता स्टिकर्स थेट तयार करून सेव्ह करू शकतील त्यांना चॅटमध्ये पाठवण्याची गरज भासणार नाही. हे फीचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.25.24.23 मध्ये दिसले असून पुढील काही आठवड्यांत ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.