

WhatsApp to Stop Working on Old Android Phones from 8 September 2026
esakal
WhatsApp to Stop Working: व्हॉट्सॲप वापरणाऱ्या सर्वांनो सावधान व्हा. येत्या 8 सप्टेंबर 2026 पासून काही जुने अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद होणार आहे. जर तुमचा फोन अँड्रॉइड 6.0 (मार्शमॅलो) पेक्षा जुना असेल म्हणजे अँड्रॉइड 5.0 किंवा 5.1 वर चालत असेल तर त्या दिवसानंतर तुम्ही व्हॉट्सॲप उघडूही शकणार नाही.