

New WhatsApp Web Features 2026
esakal
WhatsApp Web आता आणखी सुपरफास्ट आणि पॉवरफुल झाले आहे. कंपनीने ब्राउझरवरून थेट ग्रुप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय Call Transfer, Waiting Room, QuickHD आणि Noise Suppression सारखी अनेक नवीन फीचर्सही जोडण्यात आली आहेत.