

Why Smart TV Red Light Stays On After Remote Off
esakal
आजकाल प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही दिसतो. रिमोट दाबून टीव्ही बंद केल्यावर आपल्याला समाधान वाटते. पण टीव्हीच्या खालच्या बाजूला छोटी लाल लाइट अजूनही चालूच असते. अनेकांना प्रश्न पडतो टीव्ही बंद झाला तरी हा दिवा का जळत राहतो? यामागे काही छुपा डाव आहे का? चला सोप्या भाषेत समजून घेऊया.