

smartphone's bottom edge showing the USB charging port alongside the tiny hole, which is the noise cancellation microphone responsible for clearer calls by reducing background noise.
esakal
Tech Tips : आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. चॅटिंग, पेमेंट्स, व्हिडीओ कॉल्स किंवा फोटो काढणे सर्व काही या छोट्याशा डिव्हाइसवर अवलंबून आहे. पण तुम्ही कधी तुमच्या फोनच्या तळाशी, चार्जिंग पोर्टच्या अगदी बाजूला असलेले ते लहानसे होल बारकाईने पाहिले आहे का? बहुतेक लोकांना वाटते की ते फक्त डिझाइनसाठी आहे किंवा धूळ काढण्यासाठी आहे. पण ९९% लोकांना त्याचे खरे कारण माहित नाही