

laptop charger on after full battery phantom load risks electricity waste safety tips
esakal
लॅपटॉपची बॅटरी १००% फुल झाल्यानंतरही चार्जरचा स्विच चालूच ठेवल्याने चार्जरचे आयुष्य कमी होते, वीज वाया जाते आणि व्होल्टेज फ्लक्चुएशनमुळे आतल्या पार्टसचे नुकसान होऊ शकते.
आधुनिक लॅपटॉपमध्ये ओव्हरचार्जिंग थांबवणारी स्वयंचलित प्रणाली असली, तरी भिंतीवरील मुख्य स्विच बंद न केल्याने चार्जरमधील आतल्या पार्टवर सतत ताण राहतो.