

wifi name story
sakal
WiFi name origin: आजकाल स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहे. सर्वजण इंटरनेटचा वापर देखील करतात. तसेच अनेक ठिकाणी वायफाय असते. जसे की शाळा, कॉलेज, ऑफिस, हॉस्पिटमध्ये वायफाय असल्याने कनेक्टिविटी सोपी झाली आहे. सर्वजण वायफयचा वापर करतात. पण याचा अर्थ काय आहे, हेच नाव कसं पडले, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया.