Grok AI Photo To Video : प्रॉम्प्ट न टाकता फोटोपासून बनेल हवा तसा व्हिडिओ..इलॉन मस्‍कने आणलं जबरदस्त फीचर, वापरा एका क्लिकवर..

how to create photos to video in grok AI twitter : इलॉन मस्कच्या X प्लॅटफॉर्मवर नवे फीचर जोडले गेले आहे..Grok AI वापरून फोटो काही सेकंदांत व्हिडिओमध्ये बदलू शकता.
how to create photos to video in grok AI twitter

how to create photos to video in grok AI twitter

esakal

Updated on

Grok AI New Feature : इलॉन मस्क यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मने एक जबरदस्त नवे फीचर जोडले गेले आहे, जे वापरकर्त्यांना कोणत्याही फोटोला एका टॅपने व्हिडिओमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा देते. xAI च्या Grok AI च्या मदतीने हे शक्य झाले आहे. आता तुम्ही X फीडमधील कोणताही फोटो निवडून कोणतेही प्रॉम्प्ट न देता, तो काही सेकंदांत व्हिडिओमध्ये बदलू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com