X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका
Major technical glitch hits Elon Musk's X as Feed Refresh and Mobile App fail: इंटरनेट आऊटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरवर हजारो युजर्सनी यासंदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत.
Social Media: पूर्वीचं ट्वीटर आणि आता X नावाने ओखळ असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झालं आहे. जगभरातील कोट्यवधी युजर्सना याचा फटका बसलाय. बुधवारी रात्री अचाकन तांत्रिक अडचण येऊ लागल्याच्या तक्रारी युजर्सनी केल्या आहेत.