वोडाफोन आयडीयाच्या या प्लानवर मिळते Zee5 चं सब्सक्रिप्शन

वोडाफोन आयडीयाच्या या प्लानवर मिळते Zee5 चं सब्सक्रिप्शन

अकोला; व्होडाफोन आयडीयाचे (vi)तसे तर खूप सारे रिचार्ज प्लान आहेत, ज्यातून आपण दर महिन्यात रिचार्ज करतो. परंतु, आज आम्ही काही विशिष्ट रिचार्ज प्लानबद्दल माहिती देतो आहे, झीचा अॅन्युअल सब्सक्रिप्शन मिळते.

व्होडाफोनचा हा सुरवातीचा रिचार्ज प्लान 405 चा आहे आणि त्यातील व्हिडिओ स्ट्रीमिंग ऐप झी 5 चा एक वर्षाचा सब्सक्रिप्शन फ्री मिळतोय. यात लेटेस्ट चित्रपट, अनेक कॉमेडी शोज आणि कॉमेडी प्रोग्राम देखील पाहता येतील.

वोडाफोन 405 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन आयडीया 405 रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 90 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अनलॉटेड कॉलची सुविधा मिळते. या योजनेची वैलिडिटी 28 दिवस आहे. यामध्ये मिळणारे झी 5 सब्सक्रिप्शन एका वर्ष असणार आहे.

व्होडाफोनची 595 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोनच्या 405 रुपयांच्या योजनेत जर तुम्हाला वैधता कमी मिळाली तर तुम्ही 595 रुपयांनी रिचार्ज करू शकता. या योजनेत दररोज 2 जीबी डेटा आणि 56 दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे. तसेच अमर्यादित कॉल आणि झी 5 ची सदस्यता देखील मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com