esakal | 2899 रुपयांत Refurbished Smartphone; Luck Buy Chance ऑफरचा घ्या लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

2899 रुपयांत Refurbished Smartphone; Luck Buy Chance ऑफर

तुम्हीही ऑनलाइन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि घेतलाही असेल. तुम्ही आता हेच फोन्स फक्त 2 हजार 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि तेसुद्धा पूर्ण गॅरंटीसह.

2899 रुपयांत Refurbished Smartphone; Luck Buy Chance ऑफर

sakal_logo
By
जाहिरात

आपल्या बजेटमध्ये बसणारे आणि अॅडव्हान्स फीचर्स असलेले स्मार्टफोन घेण्याकडे तरुणांचा कल असतो. तुम्हीही ऑनलाइन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि घेतलाही असेल. तुम्ही आता हेच फोन्स फक्त 2 हजार 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि तेसुद्धा पूर्ण गॅरंटीसह. ही संधी ZOOMSHOP वर अॅडव्हान्स फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्सच्या रीफर्बिश्ड मॉडेलसाठी आहे. हे फोन तुम्ही 2899 रुपयांत खरेदी करू शकता. मर्यादित कालावधीसाठी असलेली ऑफर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा स्वरुपात आहे. तसंच ही ऑफर स्टॉक संपेपर्यंत सुरु असणार आहे.

ऑर्डरसाठी लिंकवर क्लिक करा

ZOOMSHOP वर सर्टिफाइड रीफर्बिश्ड मोबाइल, लॅपटॉप आणि अॅक्सेसरीज विकल्या जातात. यासाठीचं एक ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणून ZOOMSHOP हे ओळखलं जातं. या वेबसाइटवर विकण्यात येणारे सर्व स्मार्टफोन्स हे योग्य पद्धतीने चेक केले जातात. तसंच फोनची गुणवत्ता तपासण्यासाठी QUTrust नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

सेलची माहिती

ZOOMSHOP च्या सेलमध्ये सर्व नामवंत ब्रँडच्या फोन्सचा समावेश आहे. यामध्ये स्मार्टफोन, किपॅड फोन असून ग्राहकांना लक बाय चान्स स्वरुपात देण्यात येतात. सेलमध्ये Oppo, Vivo, Realme, Ice Cream, Samsung आणि UNITY U310 या ब्रँडशिवाय Redmi आणि Klassic KL-102 यांचाही समावेश आहे. ZOOMSHOP त्यांच्या विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर जुने फोन आयात करते आणि ते ग्राहकांना स्वस्तात विकते. यामुळेच ही ऑफर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा स्वरुपात आहे.

रिफर्बिश्ड काय असतं?

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अनेकदा काही कारणास्तव कंपन्यांकडे परत येतात. त्या वस्तु पुन्हा तपासून आणि वापरायोग्य तयार करून ग्राहकांपर्यंत पुन्हा पोहोचवल्या जातात. त्या वस्तूंमधील बिघाड दुरुस्त करून चेक केल्या जातात यालाच रिफर्बिशमेंट असं म्हटले जाते. रिफर्बिश्ड प्रोडक्ट सामान्यपणे हे कमी वापर केलेले असतात. बहुतांशवेळा डिलिव्हरीवेळी त्यात काहीतरी त्रुटी आढळतात किंवा इतर कारणांना ग्राहक वस्तू परत कंपनीकडे पाठवतात. त्यातल्या त्रुटी किंवा बिघाड दुरुस्त करून कंपन्यांकडून वस्तुंची पुन्हा विक्री केली जाते.

तुमच्यासाठी दोन ऑफर

स्टॉक संपल्याने जर तुम्हाला तुमचा आवडता स्मार्टफोन खरेदी करता आला नाही तर ZOOMSHOP ऑफर देते

1. तुम्ही इतर कोणताही फीचर फोन घेऊ शकता

2. जर तुम्हाला कोणताही फीचर फोन आवडला नाही तर तुमच्याकडून देण्यात आलेले 2899 रुपये दुसऱ्या कोणत्याही वस्तुसाठी वापरता येतात. यासाठी तुम्हाला कूपन देण्यात येईल.

कशी करायची ऑर्डर

ऑफर अंतर्गत सर्व स्मार्टफोन हे ‘प्रथम येणाऱ्या प्राधान्य’ अशा स्वरुपात विकले जात आहेत. लवकरात लवकर ऑर्डर करण्यासाठी तुम्ही लिंकवर क्लिक करा. तसेच ऑर्डर करण्याआदी एकदा ZOOMSHOP ची शिपिंग पॉलिसी नक्की वाचा.

loading image