
100 Rupees Jagriti Yatra Train Details: भारत असो वा परदेश...फिरायला कोणाला आवडत नाही? रोजच्या धावपळीच्या जीवनात काही दिवस विश्रांती घेऊन नवीन ठिकाणी फिरायला जाणं ही एक वेगळीच मजा असते. मात्र, अलीकडच्या काळात प्रवासाचा खर्च इतका वाढला आहे की अनेकांच्या स्वप्नांना वेळेअभावी आणि पैशांअभावी लगाम बसतो.