
३१ डिसेंबर पार्टी पार्टी कुठं करायचे म्हंटले तर,पहिले नाव गोवा येते.गोवा हे नाव ऐकताना डोळ्यांसमोर निळा समुद्र, क्रूझवरील मजा आणि दारूची ताजगी येते. गोव्यात मद्य स्वस्त आणि सुलभ मिळते, त्यामुळे अनेकजण त्याच्या आनंदासाठी गोव्याला भेट देतात. पण गोव्याला देखील मागे टाकणारा महाराष्ट्रात असं एक जिल्हा आहे. जिथे जगभरातील मद्यप्रेमींना आकर्षित करते. चला तर मग, जाणून घेऊया तो ठिकाण कोणता आहे.