
Air Travel Mistakes: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही दुर्घटना टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच घडली. टेक ऑफ आणि लँडिंगचा वेळ हा कोणत्याही उड्डाणातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. जगभरातील विमान अपघातांच्या इतिहासावर नजर टाकल्यास, बहुतेक विमान अपघात टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान घडले आहेत. अशावेळी प्रत्येक प्रवाशाला उड्डाणात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता आणि सावधगिरी बाळगून प्रवास करावा लागतो. याद्वारे, तुम्ही तुमचे आणि इतरांचे जीवन अडचणीत येण्यापासून वाचवू शकता. प्रवाशाने विमानात प्रवास करताना चुकूनही कोणतीही चूक करू नका. प्रवाशांनी विमानात पुढील चुका करणे टाळल्या पाहिजे.