
Konkan Travel Story
Sakal
मी, माझे पती, मुलगी व मुलगा दोन दिवस कोकणात आरवली येथे गेलो होतो. जेवण झाल्यावर विश्रांती घेऊन समुद्रात खेळायला गेलो. थोडा वेळ समुद्रात खेळत राहिलो आणि फार मोठा पाऊस सुरू झाला. बराच वेळ समुद्रात खेळल्याने दमल्यावर समुद्रातून बाहेर पडून रूमवर येण्याचा विचार करत होतो.