
How to Visit Amarnath Cave for Baba Barfani Darshan : अमरनाथ गुफेतील बाबा बर्फानींचा पहिला फोटो येथे प्रकाशित करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर्षी बर्फाचं शिवलिंग ७ फूट उंच आहे आणि फोटोमध्ये बाबा बर्फानींचं दिव्य रूप स्पष्टपणे दिसत आहे. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होईल, आणि त्याआधी श्रद्धालू छायाचित्राद्वारे बाबा बर्फानींचं दर्शन करू शकतात.