Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू, यात्रेकरूंनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचे केले कौतुक

Amarnath Yatra 2025 Begins Second Phase: आज गुरुवार ३ जुलै रोजी, ३६ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेचा दुसरा गट जम्मूपासून काश्मीरच्या घाटीकडे रवाना झाला आहे
Amarnath Yatra 2025 Begins Second Phase
Amarnath Yatra 2025 Begins Second PhaseEsakal
Updated on

Amarnath Yatra Safety: आज गुरुवार ३ जुलै रोजी, ३६ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेचा दुसरा गट जम्मूपासून काश्मीरच्या घाटीकडे रवाना झाला आहे. यात जवळ पास 5246 यात्रेकरू होते. म्मूतील भगवती नगर येथून कडक सुरक्षा बंदोबस्तात त्यांना घाटीकडे रवाना करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 1993 यात्रेकरू बालटाल मार्गाने तर 3253 भाविक पहलगाम मार्गाने पुढे गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com