
Amarnath Yatra Essentials: जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 जुलै 2025 पासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पवित्र यात्रेची खासियत म्हणजे बाबा बर्फानींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना अनेक किलोमीटरची कठीण चढाई पार करावी लागते. ही यात्रा सनातन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असून, मनाला शांती आणि आत्म्याला बळ देणारी आहे.