
Explore Top Cycling Routes In India: प्रत्येक वर्षी ३ जून रोजी संपूर्ण जगभर ‘वर्ल्ड सायकलिंग डे’ साजरा केला जातो. हा दिवस सायकलिंगच्या महत्त्वाला आणि त्याच्या आरोग्यदायी, पर्यावरणपूरक फायद्यांना जागरूकता वाढवण्यासाठी आहे. सायकलिंग केवळ एक व्यायाम नाही, तर ते प्रदूषण कमी करणारे, तंदुरुस्ती वाढवणारे आणि आनंद देणारे एक अद्भुत साधन आहे.