
Scuba Diving Spots : उन्हाळा आला की सगळ्यांनाच सुट्ट्यांचा, फिरण्याचा आणि काहीतरी वेगळं करण्याचा मोह होतो. कुणाला थंड हवेच्या ठिकाणी जायचं असतं, तर कुणाला समुद्रकिनारी निवांत वेळ घालवायचा असतो. पण यंदा तुम्ही जर काही हटके, साहसी आणि थरारक प्लॅन करत असाल, तर स्कुबा डायविंग तुमच्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे.