

India is a Paradise for Sunset Lovers
Esakal
Best Sunset Spots In India: सूर्यास्त हा निसर्गाने दिलेला एक असा अनमोल क्षण आहे, जो पाहताना मनावर थंडावा आणि आनंद मिळतो. भारतात अनेक ठिकाणे आहेत जिथे सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी आकाश रंगत जाते आणि समुद्र, डोंगर किंवा वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर नजारा एकदम अप्रतिम दिसतो.