Budget-Friendly Travel Tips: नवीन वर्ष (२०२६) सुरू होत आहे आणि तुम्ही काही वेगळे, स्वप्नवत प्रवास करण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी आहे? तर अजिबात काळजी करू नका. .तुम्ही ७ दिवस ६ रात्रीच्या परदेशी ट्रीपसाठी थायलंड किंवा व्हिएतनाम सारखी ठिकाणे तुमच्या बजेटमध्ये परफेस्ट ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया राहण्याची सोया आणि कोणते स्थळ पाहावे.राहण्याची सोयपरदेशात राहण्याची चिंता न करता थोडे बजेटमध्ये हॉटेल्स, हॉस्टेल्स आणि होमस्टे सहज मिळतात. उदाहरणार्थ, बँकॉक, फुकेत किंवा हो ची मिन्ह सिटीमध्ये परवडणारे ठिकाणे भरपूर आहेत. स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी हॉटेल्स तुमच्या प्रवासाचा अनुभव सुंदर बनवतात..RRB Group D Recruitment 2026: नवीन वर्षात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RRB ग्रुप डीमध्ये 22 हजार पदांसाठी भरती लवकरच ; पात्रता व निवड प्रक्रिया वाचा.आकर्षक स्थळेपरदेशी ठिकाणे म्हणजे फक्त आराम नाही, अनुभवसुद्धा महत्वाचा आहे.थायलंडमध्ये: वॉट फ्रा केओ, वॉट अरुण, चियांग माईच्या प्राचीन मंदिरे.व्हिएतनाममध्ये: ट्रान क्वोक पॅगोडा, दौ पॅगोडा आणि हनोईमधील ऐतिहासिक वास्तू..समुद्रकिनारे आणि साहसफुकेत, क्राबी किंवा हाँग बे सारखी ठिकाणे निसर्गसौदर्यांने भरलेली आहेत. समुद्रकिनाऱ्यावर आराम, बोट राईड्स, वॉटर स्पोर्ट्स किंवा फक्त सूर्यास्ताचा आनंद घेता येतो.निसर्ग आणि वन्यजीवनथायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्क आणि व्हिएतनाममध्ये कॅट टिएन नॅशनल पार्कसारखी ठिकाणे आहेत जिथे दुर्मिळ प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाणे आदर्श आहेत..Lucknowi Biryani Recipe: तीच तीच हैद्राबादी दम बिर्याणी खाऊन कंटाळा आलाय? मग घरीच बनवा लखनवी शाही बिर्याणी, रेसिपी लगेच लिहून घ्या!.प्रवास टिप्सबुकिंग आधीच करा२-३ महिने आधी फ्लाइट आणि हॉटेल्स बुक केल्यास स्वस्त डील मिळतात.ऑफ- सिझनमध्ये प्रवास कराहॉटेल्स आणि फ्लाइट्स निम्म्या किंमतीत मिळतात, गर्दीही कमी असते.स्थानिक वाहतूक वापराखाजगी टॅक्सीऐवजी बस, मेट्रो किंवा ट्रेनचा वापर केल्यास खर्च कमी होतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.